मित्रमंडळी,
आज आपण "युट्यूब व्हीडोओ वेबसाईटचा बॅकग्राउड म्हणून कसा वापराल?"याची माहिती करून घेणार आहोत.कल्पना करा की वेबसाईट व्हिजिटर तुमच्या वेबसाईटवर येतात आणि त्यांना वेबसाईटचा बॅकग्राउडवर व्हीडोओ सुरेल गाण्यासकट बघायला मिळतो.असे कसे करावे याची माहिती आता तुम्हाला होईल.
तुमच्या वेबसाईट एडीटर वर एक बेसीक .html फाईल तयार करा.उदा. "xyz.html or index.html "
यानंतर खाली दिलेला कोड कॉपी करून BODY TAGच्या पेस्ट करा,ज्या युट्यूब व्हीडोओचा वापर बॅकग्राउड महणून करायचा आहे त्याचा ID कॉपी करून तो कोड मध्ये दिलेल्या IDच्या जागी पेस्ट करा.
उदा.https://www.youtube.com/watch?v=GsqFj1wCgys
या युट्यूब व्हीडोओ url मधील GsqFj1wCgys कॉपी करून खाली दिलेल्या IDच्या जागी पोस्ट करा.
आणि केलेले बदल सेव्ह करून ते पेज वेब ब्राउजर मध्ये उघडून बघा.
याच प्रात्यक्षिक बघण्यासाठी खाली दिलेली लिंक वेबब्राउजरमध्ये उघडून बघा,तुमच्या आवडता गायिकेचे
गाणे वेबसाईटचा बॅकग्राउड सुरु होईल आणि ते तुम्हाला पहाता येईल.
http://www.marathifanbook.com/ss.html
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment