मित्रमंडळी,
आज आपण,युट्यूब व्हीडोओचा फक्त ऑडीओ वेबसाईटचा बॅकग्राउड म्युजिक म्हणून कसे वापराल?याची माहिती करून घेणार आहोत.कल्पना करा की लोक तुमच्या वेबसाईटला भेट देतात आणि त्याच वेळी तुमच्या वेबसाईटवर सुमधुर बॅकग्राउड म्युजिक वाजू लागते. हे कसे करायचे याची माहिती आता सर्वाना होईल.
हे कार्यासाठी प्रथम तुमच्या वेबसाईटच्या एडीटर वर एक बेसीक .html फाईल तयार करा.उदा. "xyz.html or index.html "
यानंतर खाली दिलेला कोड कॉपी करून BODY TAGच्या पेस्ट करा,ज्या युट्यूब व्हीडोओचा वापर बॅकग्राउड महणून करायचा आहे त्याचा VIDEO_ID कॉपी करून तो कोड मध्ये दिलेल्या VIDEO_ID च्या जागी पेस्ट करा.
उदा.https://www.youtube.com/watch?v=GsqFj1wCgys
या युट्यूब व्हीडोओ url मधील GsqFj1wCgys कॉपी करून खाली दिलेल्या VIDEO_ID च्या जागी पोस्ट करा.
आणि केलेले बदल सेव्ह करून ते पेज वेब ब्राउजर मध्ये उघडून बघा.
याच प्रात्यक्षिक बघण्यासाठी खाली दिलेली लिंक तुमच्या संगणकाच्या वेबब्राउजरमध्ये उघडून बघा,स्पीकर सुरु करायला विसरू नका :-). तुमच्या आवडता गायिकेचे गाणे वेबसाईटचा बॅकग्राउड सुरु होईल.
https://savaniravindra.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment