मित्रमंडळ,
आज आपण तुमचे छायाचित्र शब्दचित्रामध्ये कसे बदलायचे ?याची माहिती करून घेणार आहोत.
कृती:
१)प्रथम खाली दिलेल्या वेब दुव्यावर टिचकी देवून तो वेबब्राउजर मध्ये उघडा.
http://textify.it/
२)आता उघडलेल्या पानावर कोप-यात जो Browse पर्याय दिला आहे तो वापरून तुम्हाला जे चित्र बदलायचे आहे ते निवडा.
३) यानंतर हवे ते बदल करून उदा. अक्षरे,फॉण्ट इत्यादी Apply Settings वर क्लिक करा.
४)यानंतर शब्द वापरून तुमचे चित्र तयार झाले की Save पर्यायावर टिचकी देवून ते तुमच्या संगणकावर सेव्ह करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment