५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

फेसबूक ईमेल आयडी([email protected]) कसा मिळवाल?

फेसबूकने नुकतीच एक नविन सुविधा द्यायचे ठरवले आहे ती म्हणजे फेसबूक यूजर्सना,फेसबूकचा इमेल आयडी.सद्ध्या ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध नाही,तुम्हाला जर facebook email id  हव असेल तर त्यासाठी तुम्ही फेसबूकला तशी विनंती करणे गरजेचे आहे.या सेवेचा वापर करता यावा साठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जावून ‘Request Invite’ वर क्लिक करणे गरजेचे आहे.


CO.CC:Free Domain

जर तुम्ही नशिबवान असाल तर तुम्हाला फेसबूक कडून लवकरच [email protected]  असा email id  मिळेल.
कृपया ही गोष्ट लक्षात असू द्या की तुम्हाला मिळणारा इमेल आयडी हा तुमच्या फेसबूकच्या public username सारखा असेल.
उदा.
जर तुमचे Profile: facebook.com/username असे असेल,
तर तुमचा फेसबूक इमेल आयडी [email protected] असा असेल.

तुमचे फेसबूक username काय आहे हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर बघू शकता.

facebook-username

आणि हे सर्व करताना तुम्ही तुमच्या फेसबूक अकांऊट वर "लॉग-इन" असने गरजेचे आहे :-)
धन्यवाद.
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर :-)
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. माझ्या ब्लॉग वरचे लिखाण कॉपीराइट कायद्याच्या संरक्षणाखाली आहे, त्यामुळे ते जसेच्या तसे कॉपी करू नये,लिखाण करण्यासाठी बरेच श्रम करावे लागतात..निदान आपण लेख ज्या ब्लॉग वरून उचलला आहे त्याचा पत्ता देणे गरजेचे असते.
    धन्यवाद.
    http://i53.tinypic.com/2ztisdw.jpg
    माझ्या ब्लॉगवरून घेतलेले लिखाण... या ब्लॉग वर ते कॉपी पेस्ट आहे
    upakram . वर्डप्रेस . कॉम //2010/12/25/फेसबूक-ईमेल-आयडीusernamefacebook-com-कसा-मि/#comment-4

    ReplyDelete