५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

अनोळखी मोबाईल नंबर कसा शोधाल(Trace Mobile No.)?

 अनेक वेळा तुम्हाला अनोळखी नंबर वरून कॉल येतो,नेमका तो नंबर कोणत्या सर्विस प्रोव्हायडरचा(Service Provider) आहे,कोणत्या सर्कल मधला,कोणत्या राज्यामधला आहे ते कळत नाही.
तुम्हाला ते शोधायचे असेल तर खाली दिलेल्या साईट तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

१)प्रथम या लिंक वर टिचकी द्या.

२)एक वेबपेज उघडेल.त्यावर खालील चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे 10 digit Indian Mobile Number इंटर करा आणि मग "trace" वर टिचकी द्या.

३)जे नविन पान उघडेल त्यावर त्या नंबरचे Location,Operatorचे नाव,Signaling : GSm अथवा cdma नेटवर्क जे काही असेल ते त्याची माहिती मिळेल.




या साठी दुसरी लिंक सुद्धा उपलब्ध आहे...ती खाली देत आहे.
2)
mobile number tracker

या लिंक वर सुद्धा 10 digit Indian Mobile Number इंटर करा आणि मग "Locate" वर टिचकी द्या.

3)अमेरिका आणि कॅनडा मधील तसेच आंतरराष्ट्रीय नंबर शोधण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा..आंतरराष्ट्रीय नंबर शोधताना देशाचा कोड देणे सुद्धा महत्त्वाचे आहे उदा. भारतासाठी +९१ मग मोबाईल नंबर.
Trace US-Canada Mobile No

उपयोग: 
या पद्धतीचा वापर करून तुम्ही अनोळखी नंबर कोणत्या ठिकाणचा आहे,कोणत्या Service Provider चा आहे,कोणत्या सर्कल मधला आहे ते सहज शोधू शकता.
धन्यवाद मित्रांनो :-)

CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

7 comments:

  1. पण तो मोबाईल आत्ता कोठे आहे ते कसे समजणार व त्यासाठी काय करावे लागेल कृपया सांगा .

    ReplyDelete
  2. global positioning system (GPS)द्वारे ते शक्य आहे..पण भारतात तरी ही सेवा अजुन पर्यंत उपलब्ध नाही :-)

    ReplyDelete
  3. ekhada no use konychya

    ReplyDelete
  4. Ha software nokia x2-01 madhye chalel ka?

    ReplyDelete
  5. जिथे इंटरनेट वापरायची सोय आहे अश्या कोणत्याची सेट वर हे वापरता येते.

    ReplyDelete
  6. वापरकरत्याचे नाव कसे कळनार

    ReplyDelete
  7. नंबर वापरकर्त्याचे नाव कसे शोधायचे

    ReplyDelete