५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

फाईल शेअरींग साईट भारतामध्ये ब्लॉक करण्याचा निर्णय?

 मंडळी नेट वर बहुतेक सर्व गोष्टी ज्या शेअर केल्या जातात,त्यात मोठ्या प्रमाणात फाईल शेअरींग करणार्‍या साईटचा वापर केला जातो. त्या मार्फत मोठ मोठ्या आकाराच्या फाईल तुम्ही तुमच्या मित्रपरिवारा बरोबर शेअर करू शकता.पण बहुतेक वेळा याचा दुरुपयोगच जास्त होतो. हे टाळण्यासाठीच त्या ब्लॉक करण्याचा निर्णय झाला आहे.

काही ठिकाणच्या ISP providers नी अजून त्या संपुर्णपणे ब्लॉक केलेल्या नाहीत..पण लवकरच भारतात सर्वत्र त्या ब्लॉक करण्यात येतील.ज्या साईट ब्लॉक करण्यात आल्या आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.


Depositfiles.com blocked
Fileserve.com blocked
Filesonic.com blocked
Filesonic.in blocked
Hotfile.com blocked
Mediafire.com blocked
Megaupload.com blocked
Megavideo.com blocked
Movshare.net blocked
Novamov.com blocked
Putlocker.com blocked
Rapidshare.com blocked
Uploaded.to blocked
UploadStation.com blocked
VideoBB.com blocked
Wupload.com blocked

या साईट जरी ब्लॉक करण्यात आल्या तरी proxy server चा वापर करून कोणीही त्या सहज वापरू शकतात.
त्यामुळे खर्‍या अर्थांने जर हे सर्व थांबवायचे असेल तर भारताने चीन प्रमाणे स्वत:चा इंटरनेट सर्व्हर बनवला तर इंटरनेट सुरक्षेचे बरेच प्रश्न सुटतील.पण याचा विचार करायला सरकारकडे राजकिय इच्छाशक्ती आहे का?

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. The government should not block file sharing websites. I and my brother usually exchange our home videos using these file-sharing websites. If these sites are blocked it would not be a very happy situation for us.

    ReplyDelete