५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या संगणकाला मराठी बोलायला शिकवा

मित्रांनो आज दिलेली युक्ती वापरून तुम्ही तुमच्या संगणकाला मराठी मध्ये अथवा इंग्रजी मध्ये बोलायला लावू शकता.तुमच्या मित्र-मैत्रीणींना हा बोलता संगणक दाखवून चकित करायचे आहे?तर मग खाली दिलेली युक्ती वापरा. 
१)प्रथम Notepad मध्ये जावून "Start>>Programs>>Accessories>>Notepad" खाली दिलेला कोड copy(ctrl+c ) करा आणि paste(ctrl+v) करा.

Dim message, sapi
message=InputBox("What do you want me to say?","Speak to Me")
Set sapi=CreateObject("sapi.spvoice")
sapi.Speak message


२) आता ती फ़ाईल speak.vbs या नावाने तुमच्या संगणकावर save करा.
                              
                                               

 

३)आता speak.vbs या फाईल वर क्लिक करा.
                                                                                  
४)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक विंडो ओपन होईल.

                                               
५)त्यात जर तुम्हाला वाटत असेल की संगणकाने तुम्ही टाईप केलेले मराठीतून वाचावे,तर खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे hi prashant tu kasa aahes टाईप करा.
आणि इंटर करा तुमचा संगणक ते मराठी मध्ये वाचून दाखवेल...
धन्यवाद
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

5 comments:

  1. Wow !!!!!!!!
    He kharach khup khup amazing ahe .


    ... Shivchandra

    ReplyDelete
  2. Prashant

    mee farach navodit blogger aahe... Kutuhalane tumcha blog nehmi wachat aasto... Manatla kahi gondhal dur hoto tar kahi wadhto... aso, Shikayche diwas aahet... Thanks..

    Shailendra Shirke
    shalshirako.blogspot.com

    ReplyDelete
  3. khup mastts:-)


    komal k...

    ReplyDelete
  4. कोमल,शैलेन्द्र अभिप्राया बद्दल आभारी आहे :-)

    ReplyDelete